नोंदणीकृत सार्वजनिक न्यास क्र. F-0046163 (THN) 📞 +91 98205 73675 WhatsApp
सूचनाराष्ट्रीय हिंदु ढोर समाज सेना – सभासद नोंदणी सुरू आहे. समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

वधू-वर मेळावा

मुख्यपृष्ठ › वधू-वर मेळावा

वधू-वर नाव नोंदणी

नोंदणी *

आपली माहिती फक्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिसेल; वेबसाईटवर सार्वजनिकरीत्या प्रसिद्ध केली जाणार नाही.

समाजाचा वधू-वर परिचय मेळावा

हिंदु ढोर समाजातील विवाहयोग्य मुला-मुलींसाठी संघटनेतर्फे वधू-वर परिचय मेळावे आयोजित केले जातात. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी येथे नाव नोंदणी करा.

मेळाव्याची तारीख व स्थळ जाहीर झाल्यावर नोंदणीकृत पालकांना कळविण्यात येईल.