नोंदणीकृत सार्वजनिक न्यास क्र. F-0046163 (THN) 📞 +91 98205 73675 WhatsApp
सूचनाराष्ट्रीय हिंदु ढोर समाज सेना – सभासद नोंदणी सुरू आहे. समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

सभासद नोंदणी

मुख्यपृष्ठ › सभासद नोंदणी

सभासद नोंदणी अर्ज

संघटनेचे सभासद व्हा

हिंदु ढोर समाजाच्या संघटनासाठी, परंपरांच्या जतनासाठी आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय हिंदु ढोर समाज सेना मध्ये सहभागी व्हा.

  • संघटनेच्या सर्व कार्यक्रमांची माहिती
  • सामाजिक मेळावे, शिबिरे व जयंती उत्सवात सहभाग
  • शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन
  • समाजकार्यात सक्रिय योगदानाची संधी

अर्ज भरल्यानंतर संघटनेचे पदाधिकारी आपल्याशी संपर्क साधतील. अधिक माहितीसाठी: +91 98205 73675