नोंदणीकृत सार्वजनिक न्यास क्र. F-0046163 (THN) 📞 +91 98205 73675 WhatsApp
सूचनाराष्ट्रीय हिंदु ढोर समाज सेना – सभासद नोंदणी सुरू आहे. समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

सामाजिक संघटना · स्थापना विजया दशमी २०२३

राष्ट्रीय हिंदु ढोर समाज सेना

हिंदु ढोर समाजाला एकत्र आणणे, धर्म, संस्कृती आणि राष्ट्रहिताचे कार्य करणे.

राष्ट्रीय हिंदु ढोर समाज सेना चिन्ह

विनम्र आवाहन

राष्ट्रीय हिंदु ढोर समाज सेना ही आपली सामाजिक संघटना दि. २४/१०/२०२३, विजया दशमी (दसरा) या दिवशी श्री ज्ञानेश्वर चांदबोधले यांनी स्थापन केली आहे.

हिंदु ढोर समाजाला संघटित करणे; सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक रूढी व परंपरांचे जतन करणे; समाजाची एकजूट करणे आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देणे – हे या संघटनेचे मुख्य ध्येय आहे.

समाजातील प्रत्येक बांधवाने या कार्यात सहभागी होऊन संघटनेला बळ द्यावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

अधिक माहिती

स्थापना२४ ऑक्टोबर २०२३
विजया दशमी, दसरा
संस्थापक अध्यक्षश्री ज्ञानेश्वर नामदेव चांदबोधले
न्यास नोंदणी क्र.F-0046163 (THN)
धर्मादाय कार्यालय, ठाणे विभाग
ब्रीदवाक्यधर्मो रक्षति रक्षितः

कार्यक्रम व उपक्रम

संघटनेचे कार्यक्रम लवकरच येथे प्रकाशित केले जातील.

वीरशैव संत कक्कया महाराज

वीरशैव संत कक्कया महाराज

वीरशैव संत कक्कया महाराज हे ढोर समाजाचे आराध्य दैवत आहेत. त्यांची जयंती उत्सव महाप्रसादासह मोठ्या भक्तिभावाने साजरा करणे, हा संघटनेचा प्रमुख उपक्रम आहे.

संत कक्कया महाराजांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ आणि प्रत्येक जिल्ह्यात संत कक्कया समाज भवन व्हावे, यासाठी संघटना शासन दरबारी सतत पाठपुरावा करत आहे.

संत कक्कया महाराज संत कक्कया महाराज

फोटो गॅलरी

समाजकार्यासाठी आपली देणगी मोलाची आहे.

आता देणगी द्या
संघटनेचे चिन्ह

संस्थापक अध्यक्ष

श्री ज्ञानेश्वर नामदेव चांदबोधले

राष्ट्रीय हिंदु ढोर समाज सेना

“हिंदु ढोर समाजाला एकत्र आणणे, धर्म, संस्कृती आणि राष्ट्रहिताचे कार्य करणे.”
📞 +91 98205 73675