नोंदणीकृत सार्वजनिक न्यास क्र. F-0046163 (THN) 📞 +91 98205 73675 WhatsApp
सूचनाराष्ट्रीय हिंदु ढोर समाज सेना – सभासद नोंदणी सुरू आहे. समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

आमच्याविषयी

मुख्यपृष्ठ › आमच्याविषयी

विनम्र आवाहन

राष्ट्रीय हिंदु ढोर समाज सेना ही आपली सामाजिक संघटना दि. २४/१०/२०२३, विजया दशमी (दसरा) या दिवशी श्री ज्ञानेश्वर चांदबोधले यांनी स्थापन केली आहे.

हिंदु ढोर समाजाला संघटित करणे; सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक रूढी व परंपरांचे जतन करणे; समाजाची एकजूट करणे; पदाधिकाऱ्यांची निवड करणे; सामाजिक मेळावे आयोजित करणे; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करणे आणि मुलांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करणे.

वीरशैव संत कक्कया महाराजांची जयंती उत्सव महाप्रसादासह साजरा करणे; सामाजिक व धार्मिक ग्रंथ पारायणे व धार्मिक उत्सव साजरे करणे; शासनाच्या विविध योजना समाज बांधवांना मिळण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणे.

समाजाला संत कक्कया आर्थिक विकास महामंडळ मिळावे यासाठी शासन दरबारी लेखी निवेदन व पाठपुरावा करणे; महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संत कक्कया समाज भवनाची मागणी करणे; समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देणे; समाजातील होतकरू तरुणांसाठी व्यवसाय मार्गदर्शन मेळावे आयोजित करणे.

हिंदु ढोर समाजाला एकत्र आणणे, धर्म, संस्कृती आणि राष्ट्रहिताचे कार्य करणे – हेच आमचे ध्येय.

स्थापना२४ ऑक्टोबर २०२३
विजया दशमी, दसरा
संस्थापक अध्यक्षश्री ज्ञानेश्वर नामदेव चांदबोधले
न्यास नोंदणी क्र.F-0046163 (THN)
धर्मादाय कार्यालय, ठाणे विभाग
ब्रीदवाक्यधर्मो रक्षति रक्षितः

आमचे कार्य व उद्दिष्टे

🤝

समाज संघटन

हिंदु ढोर समाजाला संघटित करणे, समाजाची एकजूट करणे व पदाधिकाऱ्यांची निवड करणे.

🪔

परंपरांचे जतन

सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक रूढी व परंपरांचे जतन करणे.

👥

सामाजिक मेळावे

सामाजिक मेळावे आयोजित करणे व समाज बांधवांना एकत्र आणणे.

🎓

विद्यार्थी सत्कार व मार्गदर्शन

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व मुलांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन.

🙏

संत कक्कया महाराज जयंती

वीरशैव संत कक्कया महाराजांची जयंती उत्सव व महाप्रसाद आयोजित करणे.

📖

धार्मिक कार्यक्रम

सामाजिक व धार्मिक ग्रंथ पारायणे व धार्मिक उत्सव साजरे करणे.

🏛️

शासकीय योजना

शासनाच्या विविध योजना समाज बांधवांना मिळण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणे.

💼

आर्थिक विकास महामंडळ

समाजाला संत कक्कया आर्थिक विकास महामंडळ मिळावे यासाठी लेखी निवेदन व पाठपुरावा.

🏠

संत कक्कया समाज भवन

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संत कक्कया समाज भवनाची शासन दरबारी मागणी.

📈

व्यवसाय मार्गदर्शन

समाजातील होतकरू तरुणांसाठी व्यवसाय मार्गदर्शन मेळावे आयोजित करणे.

⚖️

न्याय हक्कासाठी लढा

समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देणे.

🚩

धर्म व राष्ट्रहित

हिंदु ढोर समाजाला एकत्र आणून धर्म, संस्कृती आणि राष्ट्रहिताचे कार्य करणे.

शासकीय नोंदणी

संघटना महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० (मुंबई सार्वजनिक न्यास अधिनियम) अंतर्गत सार्वजनिक न्यास म्हणून नोंदणीकृत आहे.

न्यासाचे नावराष्ट्रीय हिंदु ढोर समाज सेना
Rashtriy Hindu Dhor Samaj Sena
नोंदणी क्रमांकF-0046163 (THN)
नोंदणी कार्यालयसहायक धर्मादाय आयुक्त, ठाणे विभाग, ठाणे
प्रमाणपत्र दिनांक२ जानेवारी २०२५
प्रमाणपत्र धारकश्री ज्ञानेश्वर नामदेव चांदबोधले
नोंदणी प्रमाणपत्र
नोंदणी प्रमाणपत्र (मोठे पाहण्यासाठी क्लिक करा)
संघटनेचे चिन्ह

संस्थापक अध्यक्ष

श्री ज्ञानेश्वर नामदेव चांदबोधले

राष्ट्रीय हिंदु ढोर समाज सेना

“हिंदु ढोर समाजाला एकत्र आणणे, धर्म, संस्कृती आणि राष्ट्रहिताचे कार्य करणे.”